हरि ॐ
Dr. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच अनिरुद्ध बापू !!!
बापू माझा dad आहे, माझा मित्र आहे , माझी आई आहे, माझा सदगुरु आहे, माझा शिक्षक आहे , माझा मार्गदर्शक आहे थोडक्यात माझे सर्वस्व आहे.
बापू स्वतः एक निष्णात M. D आहेत . सगळ्या कलांमध्ये ते पारंगत आहेत.
कुठलीही गोष्ट वरवर न बघता सखोल ज्ञान घेणे म्हणजे काय हे बापूकडे पहिले कि कळते .
भक्तीच्या मार्गाने विद्यानाचा हात धरायला बापू शिकवतो . आम्हाला आवडणारी कला जोपासायला बापू शिकवतो.
बापूने ज्यांना जी कला येते त्या कलेत पुढे जाण्यासाठी सगळे दरवाजे उघडले आहेत.
बापू एक सखा आहे जो जीवनाच्या प्रत्येक क्षणात आमच्या बरोबर असतो. "मी तुला कधीच टाकणार नाही " आणि " एक विश्वास असावा पुरता करता हरता सदगुरु ऐसा ." हि आमच्या बापुची ब्रीदवाक्ये प्रत्येक श्रद्धावानाने आपल्या मनात कोरली आहेत . असा हा भक्तसखा माझा बापू माझा dad आहे.
मी अम्बज्ञ आहे.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अम्बज्ञ ll
- सुप्रियावीरा नार्वेकर

Follow Us
Were this world an endless plain, and by sailing eastward we could for ever reach new distances